हेंचि दान देगा देवा

P Madhav Kumar

 हेंचि दान देगा देवा


हेंचि दान देगा देवा | तुझा विसर न व्हावा ॥


गुण गाईन आवडी ।


हेचि माझी सर्व जोडी ॥२॥ तुझा विसर न व्हावा. न लगे मुक्ति आणि संपदा।


संतसंग देई सदा ॥३॥ तुझा विसर न व्हावा......||


तुका ह्मणे गर्भवासी ।


सुख घालावें आह्मांसी ॥४॥ तुझा विसर न व्हावा......||

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!
Follow Me Chat