जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ

P Madhav Kumar

 जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ


जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा व पहावेना सदगुणांची देवा वाढो ऐसी कळ मरणाची झळ साहावेना


तुझ्या दारी दावी पांडुरंगी तळ उन्मादाचा मळ झाकवेना.. विठ्ठलाची आस वाढावी सरळ विषाचे करळ टाकावेना... "जगण्याचे देवा.......

ऐसे लाभो भान देगा देवा ज्ञान चरणात ध्यान राहुदेगा.... अमृताची वेल अमृताचा देह भक्तीचा मृदुंग वाजुदेगा.. विठु तुझ्या दारी भेटला श्रीरंग


मन झाले दंग माऊलीचे... घडो तुझी प्

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!
Follow Me Chat