Home Dattatreya Marathi Lyrics 04. जनार्दनाचा गुरु हो, स्वामी दत्तात्रय माझा….. (Janardanacha Guru Ho, Swami Dttatreya Majha….) 04. जनार्दनाचा गुरु हो, स्वामी दत्तात्रय माझा….. (Janardanacha Guru Ho, Swami Dttatreya Majha….) personP Madhav Kumar share जनार्दनाचा गुरु हो, स्वामी दत्तात्रय माझा || धृ |त्याने उपदेश केला, केला … स्वानंदाचा बोध दिला || १ ||पतित सुखाचा अनुभव, दाखविला स्वयंमेव || २ ||एका जनार्दनी दत्त दत्त, बसे माझ्या हृदयात || ३ || Facebook Twitter Whatsapp Newer Older