Home Vittala Marathi Lyrics 21. जन विजन झाले आम्हा, विठ्ठल नामा प्रमाणे (JAN VIJAN JHALE AAMHA, VITHTHAL NAMA PRAMANE) 21. जन विजन झाले आम्हा, विठ्ठल नामा प्रमाणे (JAN VIJAN JHALE AAMHA, VITHTHAL NAMA PRAMANE) personP Madhav Kumar share जन विजन झाले आम्हा, विठ्ठल नामा प्रमाणे || धृ ||पाहे तिकडे मायबाप, विठ्ठल आहे रखुमाई || १ ||वन पट्टण एक भाव, अवघा ठाव सरता झाला || २ ||आठव नाही सुख दु:खा, नाचे तुका कौतुके || ३ || Facebook Twitter Whatsapp Newer Older