Home Ganesha Marathi Lyrics 02. घातली रांगोळी गुलालाची, स्वारी आली गणरायाचा (GHATALI RANGOLI GULALACHI, SWARI AALI GANARAYACHI) 02. घातली रांगोळी गुलालाची, स्वारी आली गणरायाचा (GHATALI RANGOLI GULALACHI, SWARI AALI GANARAYACHI) personP Madhav Kumar share घातली रांगोळी गुलालाची, स्वारी आली गणरायाचा || धृ ||दुर्वा पुष्प बहु प्रिय माळा, हार रत्नाचा शोभला …. || १ ||नैवेघ मोदकाचा केला, प्रसाद वाटुनी काला केला || २ ||दास म्हणे श्री गणराया, मस्तक हे तुमच्या पाया… || ३ || Facebook Twitter Whatsapp Newer Older