02. हे भॊळ्या शंकरा (HE BHOLYA SHANKARA)
Read in: తెలుగు | ಕನ್ನಡ | தமிழ் | देवनागरी | English | മലയാളം | ગુજરાતી | मराठी |

02. हे भॊळ्या शंकरा (HE BHOLYA SHANKARA)

P Madhav Kumar
हे भॊळ्या शंकरा – २

आवड तुला बेलाची – २
बेलाच्या पानाची
हे भॊळ्या शंकरा …. शंकरा
हे भॊळ्या शंकरा ….. महादेवा
हे भॊळ्या शंकरा ….. हे भॊळ्या शंकरा
बेलाच्या पानाची
हे भॊळ्या शंकरा – २
आवड तुला बेलाची – २
बेलाच्या पानाची
हे भॊळ्या शंकरा

गळ्या मधे रुद्राक्षान्चा माळा, लाविलेते भस्म कपाळा
गळ्या मधे रुद्राक्षान्चा माळा, लाविलेते भस्म कपाळा
आवड तुला बेलाची – २
बेलाच्या पानाची

त्रिशूल डमरू हाथी, संगे नाचे पार्वती …. हॊ – २
त्रिशूल डमरू हाथी, संगे नाचे पार्वती – २
आवड तुला बेलाची – २
बेलाच्या पानाची

भॊळेनाथा आलॊ तुझ्या दारी, कुठे हि दिसे ना पुजारी …. हॊ – २
भॊळेनाथा आलॊ तुझ्या दारी, कुठे हि दिसे ना पुजारी – २
आवड तुला बेलाची – २
बेलाच्या पानाची

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!
📢 Follow