Home Ganesha Marathi Lyrics 03. श्री गणेशा शारदा, करीशी गाथना (SHRI GANESHA SHARADA, KARISHI GATHANA) 03. श्री गणेशा शारदा, करीशी गाथना (SHRI GANESHA SHARADA, KARISHI GATHANA) personP Madhav Kumar February 18, 2026 share श्री गणेशा शारदा, करीशी गाथनाआम्ही वारांगणा रमे ऐसा …… || धृ ||येथे आम्ही मानवाने वर्णावेते कायस्वर्गीचे सुरवर बंदिती पाय …. || १ ||ज्याच्या गायनाने तटस्य शंकरतयापरी पार नाही तुझे….. || २ ||तुका म्हणे आम्ही किंकरते कितीइंद्राची मस्ती नागविती …. || ३ || Tags Ganesha Marathi Lyrics Facebook Twitter Whatsapp Newer Older