Home Dattatreya Marathi Lyrics 05. नमन माझे गुरुराया…. (Naman Majhe Gururaya…) 05. नमन माझे गुरुराया…. (Naman Majhe Gururaya…) personP Madhav Kumar February 17, 2026 share नमन माझे गुरुराया |महाराजा दत्तात्रया || धृ ||तुझी अवधूत मूर्ती माझ्या जीवीची विश्रांती || १ ||माझ्या जीवीचे साकडेकोण निवारील कोडे कोडे || २ ||माझ्या अनुसूया सुतातुका म्हणे पाव आता || ३ || Tags Dattatreya Marathi Lyrics Facebook Twitter Whatsapp Newer Older