Home Vittala Marathi Lyrics 12. आता कोठे धावे मन (AATA KOTHE DHAVE MAN) 12. आता कोठे धावे मन (AATA KOTHE DHAVE MAN) personP Madhav Kumar share आता कोठे धावे मन, तुझे चरण देखिले आज || धृ ||भाग गेला शीण गेला, अवघा झाला आनंद || १ ||प्रेम रसे बैसली मिठी, आवडी लाठी मुखाशी || २ ||तुका म्हणे आम्हा जोगे, विठ्ठल घोंगे खरे माप || ३ || Facebook Twitter Whatsapp Newer Older