Read in: తెలుగు | ಕನ್ನಡ | தமிழ் | देवनागरी | English | മലയാളം | ગુજરાતી | मराठी |

20. आला आला नाचत शंकर भोळा लिरिक्स - Aala Nachat Shankar Bhola Lyrics

आला आला नाचत शंकर भोळागळ्यात सर्पाच्या माळा
आला आला नाचत शंकर भोळा...

हातात डमरू पायात घुंगरू
गळ्यात सर्पाच्या माळा
आला आला नाचत शंकर भोळा...

हातात तिरसूळ गंगा वाहे झुळझुळ
गळ्यात सर्पाच्या माळा
आला आला नाचत शंकर भोळा...

एका जनार्दनी शिव भोळा
गळ्यात सर्पाच्या माळा
आला आला नाचत शंकर भोळा...
📢 Follow