Home Vittala Marathi Lyrics 35. विठ्ठल नामाची शाळा भरली (VITHTHAL NAMACHI SHALA BHARALI) 35. विठ्ठल नामाची शाळा भरली (VITHTHAL NAMACHI SHALA BHARALI) personP Madhav Kumar share विठ्ठल नामाची शाळा भरलीशाळा शिकताना तहान-भूक हरली ||धृ||हेची घडो मज जन्माजन्मांतरीमागणे श्री हरी नाही दुजे || १ ||मुखी नाम सदा संताचे दर्शनजनी जनार्दन ऐसा भाव || २ ||नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारीकीर्तन गजरी सप्रेमाचे || ३ || Facebook Twitter Whatsapp Newer Older