Read in: తెలుగు | ಕನ್ನಡ | தமிழ் | देवनागरी | English | മലയാളം | ગુજરાતી | मराठी |

36. भक्ती वाचून मुक्तीची मज जडली रे व्याधी (BHAKTI VACHUN MUKTICHI MAJ JADALI RE VYADHI)

भक्ती वाचून मुक्तीची मज जडली रे व्याधी
विठ्ठल मीच खरा अपराधी || धृ ||

ज्ञानेशाचे अमृत अनुभव, अनुकम्पेचे नेत्री आसव
स्वप्न तरल ते नकळ शैषव, विले त्यांत कधी विठ्ठला || १ ||

संत तुक्याची अभंगवाणी, इंद्रायणीचे निर्मळ पाणी
मीच बुडविला दृष्ट यौवनी, करुणेचा हा निधी विठ्ठला || २ ||

सरले शिश्नाव स्वच्छंदीपण, नुरले यौवन उरले मी पण
परी न रंगले प्रमप्त हे मन, तुझ्या चिंतनी कधी विठ्ठला || ३ ||
📢 Follow