Home Vittala Marathi Lyrics 41. पांडुरंगा मी पतंग तुझ्या हाती धागा (PANDURANGA MI PATANG TUJHYA HATI DHAGA) 41. पांडुरंगा मी पतंग तुझ्या हाती धागा (PANDURANGA MI PATANG TUJHYA HATI DHAGA) personP Madhav Kumar February 18, 2026 share पांडुरंगा पांडुरंगामी पतंग तुझ्या हाती धागा || धृ ||पंचतत्वाचा केला पतंगधागा लाविला निळा रंग || १ ||साही शास्त्रांचा सुटला वाराचारी वेदांचा आधार त्याला || २ ||तुका म्हणे मी झालो पतंगधागा आवरा हो पांडुरंग || ३ || Tags Vittala Marathi Lyrics Facebook Twitter Whatsapp Newer Older