नाम तुझे रे नारायणा अभंग

P Madhav Kumar

 नाम तुझे रे नारायणा अभंग


नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा


फोड़ी पाषाणाला पान्हा नाम तुझे रे नारायणा ।। नाम तुझे रे नारायणा


नाम जपले वाल्मिकाने, फुटले दोन त्याला पाने ।। नाम तुझे रे नारायणा


आला मेला पापरासी, तोही गेला देवा वैकुंठाशी ।। नाम तुझे रे नारायणा


ऐसा नामाचा महिमा, तुका म्हणे झाली सीमा ।।


नाम तुझे रे नारायणा

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!
Follow Me Chat