Home Vittala Marathi Lyrics 38. विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा (VITHTHAL PAHUNA AALA MAJHYA GHARA) 38. विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा (VITHTHAL PAHUNA AALA MAJHYA GHARA) personP Madhav Kumar share विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरालिंब लोन करा सावळ्याला ||धृ||दूरच्या भेटीला बहु आवडीचाजीवन सरिता नारायण ||१||सर्व माझे गोत्र, मिळाले पंढरीमी माझ्या माहेरी धन्य झालो ||२||तुका म्हणे माझा आला सखा हरीसंकट निवारी पांडुरंग ||३|| Facebook Twitter Whatsapp Newer Older