वाचे विठ्ठल गाईन 7

P Madhav Kumar

 वाचे विठ्ठल गाईन 7


वाचे विठ्ठल गाई नाचत नाचत पंढरी जाईन... ॥


वाचे विठ्ठल गाईन ....


ऐसे आहे माझ्या मनी


लोळेन संतांच्या रजकणी...॥ वाचे विठ्ठल गाईन ....


रंग लावीन अंतरंगी भरूनी देहभाव सारा... ॥ वाचे विठ्ठल गाईन.


तुकड्या म्हणे होईन मी दास देवा पुरवा ईतूकी आस... ॥ वाचे विठ्ठल गाईन..

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!
Follow Me Chat