विठ्ठल आवडी प्रेमभावो विठ्ठल नामाचा रे टाहो

P Madhav Kumar

 विठ्ठल आवडी प्रेमभावो


विठ्ठल आवडी प्रेमभावो विठ्ठल नामाचा रे टाहो


विठ्ठल आवडी प्रेमभावो


विठ्ठल नामाचा रे टाहो ॥ तुटला हा संदेहो


भवमूळ व्याधीचा ॥ विठ्ठल आवडी प्रेमभावो


म्हणा नरहरी उच्चार कृष्ण हरी श्रीधर हेची नाम आम्हा सार संसार करावया प्रेमभावो ॥ विठ्ठल आवडी प्रेमभावो


नेणो नामाविण काही विठ्ठल कृष्ण लवलाही नामा म्हणे तरलो पाही


विठ्ठल विठ्ठल म्हणताची ॥ विठ्ठल आवडी प्रेमभावो

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!
Follow Me Chat