गोड तुझे रूप गोड तुझे नाम

P Madhav Kumar

 गोड तुझे रूप गोड तुझे नाम


देई मज प्रेम सर्वकाळ


गोड तुझे रूप गोड तुझे नाम


सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती रखुमाई चा पती सोयरिया |


गोड तुझे रूप.... विठू माऊली हाचि वर देई संचारुनी येई हृदयी माझ्या ||


गोड तुझे रूप.....


तुका म्हणे काही न मागे आणिक तुझे पायी सुख सर्व आहे गोड तुझे रूप.....

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!
Follow Me Chat