09. माऊली च मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा…. (Mauli cha Murthi Vitthalachi, Vitthala Mayabapa…..)
Read in: తెలుగు | ಕನ್ನಡ | தமிழ் | देवनागरी | English | മലയാളം | ગુજરાતી | मराठी |

09. माऊली च मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा…. (Mauli cha Murthi Vitthalachi, Vitthala Mayabapa…..)

P Madhav Kumar
माऊली च मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा || धृ ||

काय तुझी माया सांगू श्रीरंगा, संसाराची पंढरी तू केली पांडुरंगा
डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा, अमृताची गोडी आज आलीया अभंगा विठ्ठला
अभंगाला जोड टाळ चिपळ्याची, माऊली च मूर्ती विठ्ठलाची || १ ||

लेकरांची सेवा केलीस तू आई, आs आs आs लेकरांची सेवा
कस पांग फेडू कस होवू उतराई, तुझ्या उपकारा जागी तोड नाही
ओवाळीन जीव माझा सावळे विठ्ठाई, जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची || २ ||

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!
📢 Follow