Home Vittala Marathi Lyrics 31. माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तीरी (MAJHE MAHER PANDHARI, AAHE BHIVARECHYA TIRI) 31. माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तीरी (MAJHE MAHER PANDHARI, AAHE BHIVARECHYA TIRI) personP Madhav Kumar share माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तीरी … || धृ ||बाप आणि आई, माझी विठ्ठल रखुमाई … || १ ||पुंडलिक आहे बंधू, त्याची ख्याती सांगू काय … || २ ||माझी बहिण चंद्रभागा, करीसे पापभंगा … || ३ ||एका जनार्दनी शरण, करी माहेरची आठवण … || ४ || Facebook Twitter Whatsapp Newer Older