Awaghe Garje Pandharpur

P Madhav Kumar

 

अवघे गर्जे पंढरपूर

चालला नामाचा गजर

हे अवघे गर्जे पंढरपूर, अवघे

टाळघोष कानी येती

ध्यानी विठ्ठलाची मूर्ती

पांडुरंगी नाहले हो

चंद्रभागा नीर

अवघे गर्जे पंढरपूर

चालला नामाचा गजर

हे अवघे गर्जे पंढरपूर . . .

इडापिडा टळुनि जाती

देहाला या लाभे मुक्ती

नामरंगी रंगले हो

संतांचे माहेर

अवघे गर्जे पंढरपूर

चालला नामाचा गजर

हे अवघे गर्जे पंढरपूर, अवघे . . .

देव दिसे ठाई ठाई

भक्त ली

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!
Follow Me Chat